Wednesday , May 23 2018
Home / FYR / Book

Book

महाराष्ट्र देशा

छत्रपती शिवाजी टर्मिनसवरुण घरी जाण्यासाठी गाडी पकडली. पण २-३ श्टेषण गेल्यावर कळलं की गाडी आपल्या मार्गाला जात नाही म्हणून. मग घाई घाईत गर्दी मधून वाट काढत आहे त्या ठिकाणी उतरलो आणि इंडिकेटर पाहिला तर आपलीच गाडी. नेहमीप्रमाणे गाड्या उशिरा होत्या आणि टाईमाप्रमाणे तिची वेळ टळून गेलेली. कधीही गाडी येणार होती आणि गर्दीत पुढे राहणं गरजेचं होत म्हणून पुढे जाऊ लागलो. ... Read More »

चिखल, घाम आणि अश्रु

बरेच दिवस अभ्यासामुळे फिरायला जाता नाही आले न्हवते आणि परीक्षा संपली तरी ऑफिसच्या प्रचंड कामामुळे बाहेर जायला जमल नाही म्हणून सुट्टी आराम करत भटकायचं ठरवलं. हो बर्‍याचा महिन्यातून मी अभ्यासाच पुस्तक सोडून रोमांचक अस व्यक्तिचरित्र वाचत होतो. पुस्तक आहे बेअर ग्रील्सच आत्मचरित्र म्हणजेच Mud, Sweat and Tears by Bear Grylls च अनिल किणीकर आणि मिना किणीकर या दांपत्यांनी अनुवाद केलेलं ... Read More »