Wednesday , May 23 2018

आप्पा बळवंत चौक / ABC

“ABC?” मी कोडयात. नंतर कळलं की ‘आप्पा बळवंत चौक’ म्हणजेच एबीसी. पुण्यात असताना मला पुस्तकांचे संदर्भ बघायचे होते. तेंव्हा मित्रांनी मला ह्या चौकाचं नाव सुचवलं. तस पण ‘कोणत्याही ठिकाणी पुस्तक कोणत्या प्रकारचे वाचक आहेत त्यावरून तिथल्या माणसांचा स्वभाव कळतो’ अस ऐकलेले कोठेतरी. जायचं ठरलं आणि कळलं की साधारण दहा वाजेपर्यंत चालू होतो. मी मनाशी विचार करत होतो की कशी घासाघिस ... Read More »

चिखल, घाम आणि अश्रु

बरेच दिवस अभ्यासामुळे फिरायला जाता नाही आले न्हवते आणि परीक्षा संपली तरी ऑफिसच्या प्रचंड कामामुळे बाहेर जायला जमल नाही म्हणून सुट्टी आराम करत भटकायचं ठरवलं. हो बर्‍याचा महिन्यातून मी अभ्यासाच पुस्तक सोडून रोमांचक अस व्यक्तिचरित्र वाचत होतो. पुस्तक आहे बेअर ग्रील्सच आत्मचरित्र म्हणजेच Mud, Sweat and Tears by Bear Grylls च अनिल किणीकर आणि मिना किणीकर या दांपत्यांनी अनुवाद केलेलं ... Read More »

शिलोंढा

तसे बरेच दिवस झाले, पावसाचे दिवस होते.  बीएनएचएस वाल्यांना फोन करून सांगितलं तर होत की येईन पण  पावसाचे रागरंग काही कळत न्हवते. पावसात येवढ्या लांब, बोरीवलीला जायला मिळेल की नाही? वाट बघा फक्त आणि फक्त… भल्या पहाटे जाऊन ‘बोरीवली नॅशनल पार्क’ च्या फाटकाबाहेर वाट पाहत थांबलो. एक एक जण येत होता. तोंडओळख होत होती.  थोड्या वेळातच बीएचएनएस वाले आले आता ... Read More »

Ovalekar Wadi – 2

We were lost in his lecture. We felt like listening him for longer. He went about telling the history of that park. It was setup in 1991 over some rice fields and fruit farms. Initially he had planted some trees which attracted the butterflies. With the passage of time he collected more information about the butterflies, plants and their behavior ... Read More »

Haji Malang

Long time has passed in between the day I had gone to this place and today when I am about to bring that adventure before you, as I started seeing the flashback after going through the photographs. We headed towards Kalyan where we can catch the ST bus to reach this spot. The plans for this outing was being prepared ... Read More »

Ovalekar Wadi – 1

Ovlekar wadi was on our list for the next visit. But this didn’t come all of a sudden. Quite a long time we have been thinking of a visit but due to its connectivity and early morning weekend start was quite a setback each time. This time we made up our mind to finish it off. The day started as ... Read More »

म.रे.

३१ डिसेंबरचा ह्यांगओवर उतरला न्हवता म्हणून कंपनीने १ जानेवारीला सुट्टी दिलेली पण रेल्वे प्रशासनामुळे अजून एक सुट्टी मिळाली ना भाऊ ! पण बाकीच्यांना झाल अस की… तसा पण जायचा कंटाळा आलेला पण १ची सुट्टी मिळाल्याने आणि मजबूत पार्टी झाल्यामुळे जीव शांत झाला होता. मस्तपैकी आराम करून लोळून लोळून घालवलेला. आज 2 ज्याण. उठावस वाटत न्हव्हत. पण जायचं तर होताच कसतरी ... Read More »

आयएनएस विक्रांत

आता राहिल्यात फक्त आठवणी. एका शूरवीर योध्याच्या वीर जहाजाच्या. ज्या प्रमाणे युद्धात सेनापतीच कौशल्य महत्वाचं असतं त्याप्रमाणे सेनापतीच्या वाहन तसेच युद्धशस्त्र महत्वाचे आहे. आणि ते किती भव्य असू शकते याचा अनुभव आयएनएस विक्रांत पाहताना आला. बहुतेक दोन वेळा गेलो असेन. पहिल्या वेळी तर दोनदा जाऊन बघितलेल म्हटलं परत मिळेल की नाही काय माहीत. पण परतही जायला मिळालं आणि ह्या वेळी ... Read More »

रपेट

शनिवारी शहराबाहेर कामानिमित्त होतो. येताना खूप रात्र झालेली म्हणून येताना मावसभावाकडे थांबलो. उद्या सुट्टीच आरामात घरी जाता येईल. भल्या पहाटे गजर झाला आणि मी परत पांघरून घेणारच तेवढ्यात अमित मॉर्निंग वॉक साथी बाहेर पडताना दिसला मग माझी झोप उडाल्याने मी पण निघालो. टीप: बहुतेक सगळे फोटो अमितबरोबर पटापटा चालण्याच्या नादात ब्लर आले आहेत त्याबद्दल क्षमस्व 🙁 भल्या पहाटे मॉर्निंग वॉकला ... Read More »

गोरखगड

उन्हाचा कंटाळा आला आणि रात्र भ्रमणाची वाट बघत होतो आणि ठरलं गोरखगडलाजायचं ठरलं. सगळी तैयारी झाली दोन्ही क्यामेरे चार्ज केले आणि निघायच्यावेळी घाईत एकच घेतला. स्वतःवर वैतागत गाडी पकडली आणि कल्याणाचा रस्ताधरला. कल्याणहून जवळजवळ कसरत करतंच मुरबाडला टच झालो तर थंडीअंगावर आलीहोती आणि बाकीची मंडळी येत आम्ही तिथेच एका घरासमोर अंथरूनपसरून  ताणूनदिली. थोड्या वेळाने मित्रांचे आवाज आले, डोळे उघडत न्हवते पण ... Read More »