Wednesday , May 23 2018
Home / Tag Archives: गणपती

Tag Archives: गणपती

आगमन

मरीन ड्राइव वर भटकून ज्याम थकलो होतो.  टेकायला मिळाले आणि हायस वाटलं. चिंचिपोकळी येई पर्यन्त फोटो कसे आलेत ते बघितले. सकाळी पचका झालेला आणि नंतर थोडक्यातच मिळालेले ध्वज संचलन त्यामुळे आलेली मरगळ झटकून आम्ही परत सज्ज झालो. पण सर्वात महत्वाच पोटात थोड खाण जाण होत. स्थानकावर उतरून फिरुन फिरुन एक छोटस हॉटेल मिळालं घडी बघितली तर आगमनाचा टाइम जवळ येत ... Read More »

Karyashala

गणपतीचे दिवस आले की वेगळाच आनंद असतो. लहानपणापासून ह्या सणाचा मनसोक्त आनंद घेतोय आणि जरी दर वेळेस तसेच गणपती, बहुतांश तशीच रोषणाई असली तरी माणसांच्या भक्तीची ऊर्जा देव नव्याने दाखवून देतो आणि तीच मी परत अनुभवत आहे. जरी भटक्या स्वभाव असला तरी ह्या दिवसात भटकण सहसा मोरया दर्शनासाठीच असत. हा लेखही त्या मालिकेतील पहिला भाग. शनिवारचा दिवस सुट्टीचा. बरेच दिवस ... Read More »