Wednesday , May 23 2018
Home / Tag Archives: chintamani

Tag Archives: chintamani

Ganpati 2016

Almost five years have gone since the last time I visited any Mumbai sarvajanik Ganpathi utsav erection. Why not this time! My friend encouraged me to accompany him. Without hesitation I fixed it for Wednesday afternoon through next day’s morning. I packed my bag with necessary items including camera. We met at Navi Mumbai station and headed towards our first ... Read More »

Ashtavinayak Tour 1

In India it is said that if you make a visit to temples your wishes get fulfilled. You can even get your work done. This post is on an unforgettable trip to Ashtavinayak which I had undertaken on a purpose with faith and belief. Mostly I am not a hardcore worshipper but situations can change your thinking temporarily or permanently. ... Read More »

theur

पावसाचे दिवस होते. आणि सकाळी मस्त थंडी पडायची म्हणून लवकर उठलो. मस्त हवा सुटलेली पावसाची चिन्हं वाटत होती. संगे असावी म्हणून एक प्ल्याष्टिकची मोकळी थैली घेतली. जिन्यावरून उतरून बाहेर आलो तर टिप टिप थेंब पडू लागले होते आणि मी तैयार होतो. चौकात आलो. रिमझिम चालू झाली होती. प्रवाश्यासाठी शुभ मुहूर्त होता. अजून सुट्टीमुळे रहदारी आणि वाटसरु कमी होते आणि जाण्याच्या ... Read More »

मुखदर्शन

भल्या पहाटेचा गजर झाला अन मी उठलो. मस्तपैकी तैयार होऊन मी दरवर्षी सारखा बाहेर पडलो. सगळीकडे निशब्द शांतता. पुढे वाटेवर वळलो आणि पाहतो तर कोपर्‍यावरच्या गणपती मंडळाचे कार्यकर्ते जागे होते. गप्पा चालू होत्या. लांबून बाप्पाच दर्शन घेतलं आणि मी बाजूच्या रिक्षात जाऊन बसलो. ५ मिनट् पण कोण आल नाही मग रिक्षावाल्याला सांगून प्रायवेट केली. ट्रेन चुकायला नको ना! वाटलं स्टेशनवर ... Read More »

आगमन

मरीन ड्राइव वर भटकून ज्याम थकलो होतो.  टेकायला मिळाले आणि हायस वाटलं. चिंचिपोकळी येई पर्यन्त फोटो कसे आलेत ते बघितले. सकाळी पचका झालेला आणि नंतर थोडक्यातच मिळालेले ध्वज संचलन त्यामुळे आलेली मरगळ झटकून आम्ही परत सज्ज झालो. पण सर्वात महत्वाच पोटात थोड खाण जाण होत. स्थानकावर उतरून फिरुन फिरुन एक छोटस हॉटेल मिळालं घडी बघितली तर आगमनाचा टाइम जवळ येत ... Read More »