Wednesday , May 23 2018
Home / Tag Archives: trek

Tag Archives: trek

कलावंतीण

कलावंतीणला जायचं ठरलं आणि पनवेलच्या एश.टी. डेपोवर आम्ही जमा झालो.उपमा, पोहे वा मिसळबरोबर चहा घेतला आणि टमटमने थाकुर्वाडीला निघालो. जसजसाशहरीभाग संपला  तसा निसर्गातील हिरवा पत्ता उभ्रून येऊ लागला. डुलत डुलतचालणारी टमटम, गार सुटलेला वारा आणि निसर्गसानिध्य कस छान जुळून आलेलं.शेतात तांदळाच पिक दिसत होत पण आजूबाजूला रान पण मजल होत. थाकुर्वाडीला पोहोचताच बहुतेकजण पावसामुळे न भिजण्याची तैयारी करू लागला तरकाही ... Read More »

Kalsubai

‘दरवर्षीप्रमाणे याही वर्षी कळसुबाईची जत्रा आयोजित केली आहे. या वर्षीजगदीश यांना मान देण्यात येत आहे. शिखरवेध बरोबर वीरेंजर्स आणि इतरही मंडळीआमंत्रित आहेत. तरी सर्वांनी जत्रेत येऊन दर्शनाचा लाभ घ्यावा.’ इतिप्राजक्त ! आणि ते खरच होत. जवळपास १५० जणांचा फक्त आमचाच समूह आणि इतर येतील तेवेगळेच. बसमध्ये चढल्यानंतर आमच्या चर्चेमध्येहे मोठ गिरीभ्रमण हाच विषय होता. बाकीचे सोबतीयांच्याबरोबर थोडा वेळ गप्पा मारल्या. ... Read More »

Tikona

View Tikona Fort in a larger map आज ह्या पावसाळ्यातल पाहिलं गिरीभ्रमण म्हणून उत्सुकता वाटत होती.वेळपत्रक तर कधीच पोहचल होत. आता वेळ अनुभवायची होती. जूनचा पहिलाच आठवडापाऊस तर पडलेला पण आज पडेल कि नाही हि शंका. जाऊ दे बघू. पनवेल रेल्वे स्थानकावर थोडा अगोदरच पोहचलो. मस्तपैकी कटिंग मारली आणिगाड्यांकडे निघालो. बघतो तर चेतन अगोदरच येऊन वाट बघत होता. खरतर  तोपणरात्रीच्या पावसामुळे ... Read More »